Loan without CIBIL -बँक कर्ज मिळणे झाले सोपे : सिबिल शिवाय मिळणार कर्ज

Bank Loan : आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण बँकेकडे किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एन बी एफ सी यांच्याकडे कर्ज साठी करता तेव्हा या संस्थेकडून सगळ्यात अगोदर व्यक्तीचा सिबिल स्कोर तपासला जातो जर सिबिल स्कोर उपलब्ध असेल तरच कर्ज मिळते निर्णय शक्य होत असते सिबिल स्कोर अर्थात क्रेडिट कार्ड हिस्ट्री हा 300 ते 900 या आकाराच्या दरम्यान मानला जातो

व त्या नुसार संबंधित व्यवसायाचा व्यक्तीचा अर्थात आर्थिक व्यवहार आहे याबाबतची माहिती वित्तीय संस्था त्यांना मिळते म्हणजेच संबंधित व्यक्तीवर (Loan Approvl) कर्ज किती आहे किंवा त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे याबाबत ची सगळी माहिती सिबिल स्कोर च्या माध्यमातून मिळते आपल्याला माहिती आहे का परंतु ज्या व्यक्तीने आतापर्यंत कधी कर्ज घेतले नाही

अशा व्यक्तींचा सिबिल स्कोर हा शून्य असतो मग ते तेव्हा ते पहिल्यांदा कर्ज घेतात तेव्हा त्यांचा सिबिल कळत नसल्यामुळे बँक किंवा एन बी एफ सी यांच्याकडून त्यांना कर्ज दिले जात नाही त्यांचं संबंधित आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे व तो निर्णय पहिल्यांदाच कर्ज घेणार यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो आहे पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी सिबिल बंधनकारक नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की जे व्यक्ती आता पहिल्यांदाच कर्ज घेतील आशा आता सिबिल स्कोर आवश्यक किंवा बंधनकारक नसणार आहे आता सिबिल स्कोर नसला तरी बँक किंवा एनबीएफसी कडून त्यांना कर्ज मिळेल शक्‍य होणार आहे या संबंधित केंद्र सरकारने म्हटले आहे की कर्ज मंजुरीसाठी आता सिबिल स्को अशा व्यक्तींसाठी बंधनकारक असणार

याबाबत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मांडले की आरबीआयच्या या नियमानुसार फक्त कमी किंवा सिबिल स्कोर च्या आधारावर कर्जाचा अर्ज नाकारता येणार नाही तसेच सहा जानेवारी 2025 रोजी जाहीर केलेल्या आरबीआयच्या मास्टर डायरेक्शन मध्ये देखील याबाबत स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले आहेत या गोष्टीची केली जाईल तपासणी सिबिल स्कोर नसलेल्या तरी मात्र काही गोष्टींना धरून अर्जाची सखोल चौकशी केली जाणार आहे व यामध्ये अर्जदाराचा पुरावा पूर्वीचा आर्थिक व्यवहार जुने कर्ज असेल तर त्याचा इतिहास तसेच हप्ता भरण्यासाठी उशीर झाला आहे का किंवा त्याने अगोदर काही लोन सेटल केलेले आहे का तसेच बंद झालेली खाती या सगळ्यांच्या गोष्टीची तपासणी अशा व्यक्तींना कर्ज मंजूर केले जाणार आहे

Leave a Comment