आजचा डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण ऑनलाईन शॉपिंग करताना दिसतो पण तुम्हाला माहिती आहे का की ऑनलाईन कधी खरेदी सोबत तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता हे शक्य आहे
मीशो म्हणजे काय ?
मिशो हा एक ई-कॉमर्स आणि रेसेलिंग प्लॅटफॉर्म आहे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येथे तुम्ही शॉपिंग करू शकता तसेच वस्तू इतरांना विकून नफा किंवा मार्जिन कमवू शकता 2015 मध्ये बेंगलोरु येथे याची सुरुवात झाली आणि आज लाखो लोक मिशोच्या माध्यमातून व्यवसाय करत आहे
मीशो वरती पैसे कसे कमवायचे
ॲप डाऊनलोड करा तसच गुगल प्ले स्टोअर वर किंवा गुगल वरून डाऊनलोड करा
- नोंदणी करा : मोबाईल नंबर व बँक डिटेल वापरून खाते तयार करा
- प्रॉडक्ट निवडा : मिशो ॲप मध्ये हजारो प्रोडक उपलब्ध आहेत
- शेअर करा : निवडलेला प्रॉडक्ट व्हाट्सअप तसेच फेसबुक, टेलिग्राम अशा ग्रुप वर शेअर करा
- मार्जिन ठेवा : तुम्हाला हवे तसे प्रोडक च्या किमती वर नफा वाढून शेअर करा
- कमाई बँकेत जमा : ऑर्डर पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी नफा थेट बँक खात्यात जमा होतो
मिशो वर उपलब्ध वस्तू
- पुरुष व महिलांचे कपडे
- पारंपारिक व फॅशन वेअर
- बूट सॅंडल व चप्पल,पर्स बॅग
- किचन व घरगुती सामान
- मोबाईल ऑप्शन इलेक्ट्रॉनिक
- वस्तू ब्युटी आणि हेल्थ प्रॉडक्ट व अजून इतर वस्तू उपलब्ध आहे
मीशो वापरायचे फायदे
गुंतवणूक नाही एकही रुपया टाकायची गरज नाही घरबसल्या काम विशेष ग्रहणी विद्यार्थी व नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय प्रॉडक्ट लोक लाखो प्रॉडक्ट तुमच्या मोबाईलवर डिलिव्हरी सुविधा मिशो स्वतः ग्राहकाला प्रॉडक्ट डिलिव्हर करतो पेमेंट थेट बँकेत मिळतो कॅश ऑन डिलिव्हरी ग्राहकांना विश्वास वाटतो
कोण कोण मिशो वापरू शकतात
- ग्रहणी : घरबसल्या घर कामा बरोबर पार्ट टाइम कामांसाठी
- विद्यार्थी : शिक्षणासोबत पार्टटाईम इन्कम साठी
- छोटे व्यावसायिक आपल्या दुकानाचे प्रोडक्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी
- बेरोजगार युवक नोकरी नसल्यास सुरुवातीला चांगला पर्याय
मीशो ॲप डाऊनलोड कसे करावे
तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप apple store मध्ये जा
मीशो ॲप शोधा ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा मोबाईल नंबर टाकून खाते उघडा तुमची बँक माहिती भरा आणि कमाई सुरू करा
निष्कष हा आजच्या काळातील एक उत्तम ऑनलाइन शॉपिंग व व्यवसायाचा पर्याय आहे जर तुम्हाला घरबसल्या व्यवसाय सुरु करायचा असेल आणि गुंतवणूक न करता पैसे कमवायचे असतील तर मिशो हा सर्वोत्तम पर्याय आहे हजारो लोक याचा फायदा घेत आहेत आणि तुम्ही लगेच सुरुवात करा