भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25 हजार रुपये अनुदान : Bhajani Mandal online Arj

यंदाच्या गणेश उत्सवाला राज्य सरकारकडून प्रथमच राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे या निमित्ताने राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून सुमारे 1,800 भजनी मंडळ यांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपयाचे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे

अशी माहिती संस्कृतिक कार्यमंत्री अंड आशिष शेलार यांनी दिली आहे या अनुदानाचा थेट लाभ घेण्यासाठी Bhajani Mandal online Arj 2025 भजनी मंडळांनी 23 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत https://mahaanudan.org/Home.aspx या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंत्री यांनी केला आहे या निर्णयामुळे परंपरेला नवे बळ मिळेल आणि गणेश उत्सवाचे संस्कृतीक वैभव अधिक फुलून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे

महाराष्ट्र मधील ज्या भजनी मंडळांना भजनाचा साहित्य खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान मिळवायचे असेल त्यांना पहिल्यांदाच https://mahaanudan.org/Home.aspx या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल अर्ज सादर करताना प्रथम नोंदणी करावी लागली त्यासाठी भजनी मंडळ कोणत्या प्रशासकीय विभागातील आहे हे निवडणूक निवडावा लागेल त्यानंतर जिल्हा तालुका निवड केल्यानंतर गाव किंवा नगरपालिका नगर पंचायत निवड करावी लागेल त्यानंतर भजनी मंडळाचे नाव भजनी मंडळाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक ईमेल आयडी द्यावा लागेल त्यानंतर लॉगिन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

Leave a Comment