शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 6 महत्त्वाच्या योजना जाणून घ्‍या संपूर्ण माहिती

महाराष्ट्र मधील ग्रामीण भागामधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना साठी सोप्या भाषेत पुढील माहिती दिली जाणार आहे सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल या योजनेचा उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरक्षेची आणि शेतकऱ्यां करिता आवश्यक तांत्रिक सुविधा मिळवून देणे अनेकदा या योजनेची माहिती नसल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकरी बांधव याचा लाभ घेऊ शकत नाही म्हणूनच खालील योजनांची सविस्तर माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

पीएम किसान योजना केंद्र सरकारकडून राबवली जात आहे मात्र त्यांना वर्षभरात तीन हप्त्यात मिळून एकूण सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते हे पैसे कोणतेही माध्यम ता शिवाय तुमच्या खात्यावर येतात यासाठी तुमचं बँक खाते (MP KISAN) पोर्टल वर अपडेट असणे आवश्यक असेल जर अजून नोंदणी केली नसेल तर जवळच्या माहिती सेवा केंद्रावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी करावी

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेतकऱ्यांकरिता शेती करणाऱ्या वयोगट 18 ते 50 या दरम्यानच्या लहान व सीमित शेतकऱ्यांसाठीही निवृत्त वेतन योजना आहे शेतकऱ्यांनी महिन्याला फक्त 55 ते 200 रुपये भरणे अपेक्षित आहे यामध्ये सहा वर्षानंतर दरमहा 3,000 पेन्शन मिळते ही पैसे तुम्ही पीएम किसान योजनेतील अनुदानातून थेट भरू शकता त्यामुळे तुमच्यावर कोणती जास्त भार येत नाही प्रधानमंत्री पिक विमा योजना निसर्गामुळे शेतीचे नुकसान होणे ही एक मोठी समस्या आहे अशावेळी ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरले त्यात शेतकऱ्यांकडून फक्त 12 ते 15 टक्के इतकाच प्रेमियम घेतला जातो आणि नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई थेट तुमच्या बँक खात्यात मिळते विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये सरकार संपूर्ण प्रेमियम भरते त्यामुळे ही योजना आर्थिक संरक्षक देणारी आहे

किसान क्रेडिट कार्ड KCC योजना

शेतीसाठी लागणाऱ्या तातडीच्या खर्चासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे कर्ज अगदी चार टक्के कमी व्याज दराने दिले जाते आणि रक्कम तुम्ही बी- बियाणे खत शेती अवजारे यासाठी वापरू शकतात पीएम किसान चा लाभ घेणाऱ्या साठी केसीसी मिळवणे आणखीन सोपे होते कारण त्यात खाते आधीपासून सरकारच्या यंत्राने मध्ये नोंदलेली असते

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

या योजनेअंतर्गत डीप स्पिंकलर सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते लहान व सीमित शेतकऱ्यांना 55 टक्के ते इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळते हे अनुदान त्यांच्या थेट डीबीटी च्या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यात जमा होती या योजनेमुळे पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो आणि पिकांची उत्पादकता वाढते

प्रधानमंत्री कुसुम योजना

शेतकऱ्यांना सौर ऊर्जावर चालणाऱ्या पंपासाठी ही योजना अनुदान देते सौर पंप बसवण्यासाठी सरकार 60 % अनुदान देते 30 % बँक कर्ज देते आणि फक्त 10 % रक्कम शेतकऱ्यांनी भरायची असते या योजनेचा आणखीन एक फायदा म्हणजेच जास्त सौर ऊर्जा चा तयारी झाली तर ती वीज कंपनीला विकता येते आणि त्यातून तुम्ही उत्पन्न मिळवता येते

निष्कष : शेतकऱ्यांना तुमचं जीवन अधिक सुलभ करण्यासाठी सरकारकडून या सगळ्या योजना राबवल्या जात आहेत पण त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य माहिती आणि वेळीच अर्ज करणे गरजेचे असते गावातल्या तलाठी किंवा कृषी अधिकारी किंवा माहिती सेवा केंद्रातून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते तुम्ही पात्र असाल तर त्याचा फायदा नक्की घ्या आणि स्वतःच आणि कुटुंबाचे उत्पन्न करा

Leave a Comment