मुंबईसह पश्चिम उपसागरात आज 18 ऑक्टोंबर पहाटेपासून जोरदार पावसाची पडझड सुरू आहे तर पश्चिम उपसागरात अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी मलाड कांदवली बोरवली दहिसर विलेपार्ले संताक्रझ परिसर मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आज आठवडाभराचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणारे
अडचणीचा सामना करावा लागत आहे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच मुंबईतील पावसाचा आता रस्ते वाहतुकीवर परिणाम देखील पाहायला मिळतो पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तर एखादी कार पार्किंग मध्ये ज्या पद्धतीने गाड्या उभ्या असतात तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रांगा दिसत आहेत कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे व त्यानुसार कोकणातील बहुतांश भागांमध्ये माध्य रात्रीपासून पाऊस पडत आहेत किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा व्यो असून पाऊस जोराचा आहे
मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील बारसायला सुरुवात केली आहे पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी मध्ये देखील पाणी येण्यास सुरुवात झाली आहे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिट उशिराने हरबल रेल्वे पाच मिनिटाने उशिराने तर पश्चिम रेल्वेची सुरळीत सुरू आहे पावसाचा जोर आणखीन वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम होतो