Pradhanmantri Aawas Yojana online apply : सर्वांसाठी स्वतःचे घर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आता 2015 मध्ये (PMAY 2.0) प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती आणि गेल्या काही वर्षांमध्ये लाखो नागरिकांना या योजनेचा फायदा देखील मिळाला आहे आता या योजना पुढील टप्पा प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुरू करण्यात आला आहे ह्या माध्यमातून सरकार अधिकारी अधिक अधिक गरीब आणि गरजू घरकुल उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे
Pradhanmantri Aawas Yojana काय आहे ही योजना
घर ये प्रत्येकाची मूलभूत गरज असते मात्र देशांमधील अनेक लोक अजूनही झोपड्यात मध्ये राहता किंवा भाड्याच्या घरात राहतात उत्पन्न कमी असल्याने त्यांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही अशा कुटुंबाकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती आता तिच्या दुसरा टप्पा राबवून घरकुल स्वप्न पूर्ण करण्यास गती देण्यात येईल
योजनेमध्ये कोणाला मिळणार प्राधान्य
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये समाजातील वंचित घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजेच चोपड्यात राहणाऱ्या नागरिक व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अल्पसख्याक सामुदायिक विधवा अपंग आणि निराधार व्यक्ती साफसफाई कर्मचारी अंगणवाडी सेविका कारगिर या सर्वांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे
पात्रता आणि नियम काय असते
या योजनेअंतर्गत उत्पन्न गटानुसार मदत दिली जाईल त्यासाठी ठरवलेले काही नियम पुढील प्रमाणे आहेत
- पी डब्ल्यू एस – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
- वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पर्यंत असावे
- एल आय जी कमी उत्पन्न गट
- वार्षिक उत्पन्न – तीन लाख ते सहा लाख रुपये दरम्यान असावे
- एम आय जी- मध्यम वर्ग
- वार्षिक उत्पन्न सहा लाख ते नऊ लाख रुपये दरम्यान असावे या उत्पन्न गटातील आणि देशभरात कुठेही स्वतःचे पक्के घर नसलेल्या नागरिकांचा या योजनेचा लाभ मिळणार आहे
अर्ज कसा करायचा आहे
नागरिकांनी या ऑनलाइन किंवा स्थानिक महानगरपालिका नगर परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालय मार्फत अर्ज करायचा आहे अर्ज तपासल्यानंतर पात्र व्यक्तींना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल त्यानंतर सरकारकडून थेट खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल