केंद्र सरकारकडून आता देशातील सर्व राज्य किंवा मुख्यता राज्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये जेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही व सुविधा नाही त्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत सर्वांना सुविधा देण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी किंवा सर्व प्रकारचे कार्य किंवा उत्तरदायित्व सांभाळण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते
त्यासाठी ग्रामीण क्षेत्रांमध्ये जल जीवन मिशन योजना मध्ये कर्मचाऱ्यांना कार्यरत केले जाते अशी व्यक्ती ज्यांना व्यक्तीने असे व्यक्ती ज्या व्यक्तीने रोजगार मिळवण्यासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सेवा मिळण्यासाठी अर्ज केला आहे त्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण योजनेअंतर्गत नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये निवड झालेल्या अर्जदाराचे नाव याच्या सामावेश आहे
जल जीवन मिशन योजनेच्या यादीमध्ये अर्जदार आपले नाव चेक करू शकतो
Jal Jeevan Mission Yojana new लिस्ट 2025 या योजनेअंतर्गत च्या त्यांना रोजगार मिळणार आहे कि किंवा नाही जल जीवन मिशन योजनेची यादी ऑनलाईन अधिकृत https://ejalshakti.gov.in/JJM/Login.aspx?Ty=se वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे आज आपण या लेखच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रसिद्ध केलेली नवीन यादी कशी चेक करावी याची संपूर्ण पाहणार आहोत त्याचबरोबर या योजनेचे अचूक माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून देणार आहेत यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मदत होईल जल जीवन मिशन योजना ही राष्ट्रीय स्तरावर योजना आहे यामध्ये संपूर्ण देशातील त्या मिळतील या योजनेअंतर्गत देशातील कानाकोपऱ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था होईल आणि जलव्यवस्था होईल त्याचबरोबर रोजगार देखील मिळेल
योजनेतील पात्रता
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा असावा
- अर्जदाराचे शिक्षण दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावी
- अर्जदाराचे वय 18 वर्षे ते चाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
- सादर विविध कार्यातील अनुभव असावा
- जल जीवन मिशन योजने अंतर्गत राज्य सरकार द्वारे एक नवीन लिस्ट प्रसिद्ध केली आहे वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वेगवेगळी यादी प्रसिद्ध झालेली आहे
- तुम्ही या योजनेची यादी ऑनलाईन पद्धतीने सहज चेक करू शकता किंवा ग्रामीण ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील तुम्ही तुमचे नाव शोधू शकता
Jal Jeevan mission list 2025 जल जीवन मिशन योजना
- जलजीवन मिशन योजनेची यादी चेक करण्यासाठी
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे आणि त्यानंतर तुमच्या समोर एक होम पेज उघडेल
- त्यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करावे लागतील
- नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सिटीजन कॉर्नर यावर क्लिक करावे लागतील
- त्यानंतर तुमच्या समोर अजून एक नवीन पेज उघडेल
- त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक ग्रामपंचायत इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागतील
- त्यानंतर पुढे जा या त्यावर क्लिक करावे लागतील
- त्यानंतर तुमच्या समोर जल जीवन मिशन योजनेची यादी उघडेल त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव अगदी सोप्या पद्धती शोधू शकता