फेब्रुवारी 2025 मे 2025 दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटी तडाख्याने 3,740. 77 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे होती शासनाने मंगळवारी 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी नऊ कोटी 84 लाख 58 घराची नुकसान भरपाई मंजूर केली व निधी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड केली होती 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये लागवडीचे क्षेत्र वाढले पिकांची स्थिती उत्तम असताना वादळ पाऊस व गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले
अकरा तालुक्यांना दिलासा अवकाळी चा सर्वात मोठा फटका ब्राह्मणपुरी नागभीड, चिमूर मूल, सावली राजुरा,कोरपना,गोड पिंपरी फॉर्म पोभुणा, व भद्रावती तालुका बसला होता कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे संरक्षण करून शासनाकडे सादर केला होता वाटप पाहून अनेकांनी काढले कर्ज रब्बी हंगामात अवकाळी चा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तरी मदत मिळेल
म्हणून वाट पाहिली अखेर हंगाम तोंडावर आला असताना कर्ज काढून शेतकरी खरिपाच्या कामाला लागली शासनाने निधी मंजूर केला परंतु वाटप विलंब झाल्यास पुन्हा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल अशी स्थिती आहे असे झालेले नुकसान व मंजूर निधी मार्च 2025 मध्ये 157.75 क्षेत्राचे नुकसान झाले 333 शेतकऱ्यांना फटका बसला या शेतकऱ्यांना 428. 27 लाख मंजूर झाले एप्रिलमध्ये 513.34 हेक्टर बाधित झाली 729 शेतकऱ्यांचे नुकसान झाले 25.83 लाखाचा निधी मंजूर झाला 2025 मध्ये सार्वधिक 3 हजार 61.68 क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली त्याचा फटका तब्बल 4 हजार 66 शेतकऱ्यांचे शेतकरी बसला या शेतकऱ्यांना 520.48 लाखाचा निधी मंजूर झाला आहे